अडावद शाळेत गोवर, रुबेला लसीकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |

 
 
अडावद ता. चोपडा :
 
ज्ञानमंदिर अडावद शाळेत गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. येथील नूतन शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
 
लसीकरण मोहिमेचे औपचारिक उद्घाटन सरपंच भावना माळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रशेखर पाटील पं. स. सदस्य अमिनाबी तडवी, कल्पना पाटील, सूर्यकांत खैरनार हे उपस्थित होते.
 
 
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णुप्रसाद दायमा, पी.एस.लोखंडे, पी. ए. पारधी, सुधीर चौधरी, महेंद्र पाटील, आरोग्यसेवक, सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. जे. पवार, नोडल टीचर पी.डी.चौधरी यांनी मोहीम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
@@AUTHORINFO_V1@@