कौशल्य विकास मंत्र्यांसोबत व्हिटीपींच्या समस्येसंदर्भात चर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |

 
जळगाव : 
 
महाराष्ट्रातील व्हिटीपींच्या समस्येसंदर्भात येथील निमजाई फाउंडेशनमार्फत आ. सुरेश भोळे यांनी कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासोबत मुंबईत 30 रोजी सकारात्मक चर्चा झाली.
 
ना. संभाजी पाटील निलंगेकर यांनी चर्चेलाप्रतीसाद देत सर्व व्हिटीपींना कौशल्य विकासाचा उपक्रम यशस्वी राबविण्याचे आवाहन देत समस्येवर लवकरच निर्णय घेवू, असे आश्वासन दिले.
 
 
त्यावेळी अध्यक्षा शितल पाटील (बाक्षे), सचिव भूषण बाक्षे, अभिनव इन्स्टीट्यूटचे संचालक पी.आर. पाटील, साक्षी ब्युटी पार्लरच्या संचालिका भारती ठाकूर, मेमोरियल ट्रस्ट भुसावळचे संचालिका शैला पाटील उपस्थित होते.
 
यासाठी आ.सुरेश भोळे यांचे वेळोवेळी सहकार्य लाभत असल्याचे त्यांचे फाउंडेशनतर्फे आभार मानले.
@@AUTHORINFO_V1@@