पारोळ्यात सोळा कुलस्वामिनी छप्पन्नभोग उत्सव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |

 
पारोळा :
 
येथील लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळाने आठ वर्षापूर्वी सुरू केलेल्या सोळा कुलस्वामिनी उत्सवास गुरुवारी सोळा कुलस्वामिनी देवीचा आठवा वर्धापन दिन उत्सव साजरा करण्यात आला.
 
 
सकाळी 8 वाजता कुलस्वामिनीची 51 जोडप्यांनी पूजन अभिषेक व सोळा कुलस्वामिनी नामजप, कुंकूमार्जन व कुमारिका पूजन पुरोहित संजय पाठक, मयूर कुळकर्णी यांनी मंत्रोच्चार केला.
 
 
कुलस्वामिनी व 56 भोगनैवेद्य पूजन गंगाधर रामा वाणी यांनी सपत्निक केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी समाजाध्यक्ष किरण वाणी, जितेंद्र शेवाळकर, योगेश सौजे, हेमंकात मुसळे, दत्तात्रय येवले,योगेश नावरकर, बापूराव नावरकर, दत्तात्रय नावरकर, मिलिंद नावरकर, प्रशांत येवले, सुहास येवले, योगेश मैंद, प्रसाद नावरकर, सुनील येवले, बापू नावरकर, योगेश येवले, महिला मंडळ अध्यक्ष अनिता पाखले, कल्पना शिरोळे, सुरेखा नावरकर, अंजली मुसळे, मनीषा नावरकर, आशा शिरोळे, सारिका नावरकर यांनी परिश्रम घेतले. नियोजन प्रकाश पुरकर, विजय नावरकर, दिनेश नावरकर, शामकांत मुसळे, संदेश शिरोळे यांनी केले.
@@AUTHORINFO_V1@@