राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत रुपेश बिर्‍हाडेची भरारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2018
Total Views |

 
 
जामनेर :
 
हेल्पिंग हँड्स वेल्फेअर सोसायटी डोंबिवली चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत जामनेर येथील रुपेश राजाराम बिर्‍हाडे यांना निवेदिका अभिनेत्री अनुपमा खानविलकर, अभिनेता संदीप कुलकर्णी, माळढोकचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र कोल्हे, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी, डोंबिवली समाजसेवक इंजि.समीर चव्हाण यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, कांस्यपदक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल ना. गिरीश महाजन यांनीदेखील अभिनंदन केले. मित्रपरिवाराकडूनदेखील शुभेच्छा देण्यात आल्या.
@@AUTHORINFO_V1@@