साने गुरुजी जयंतीनिमित्त निष्कलंक धाम, वढोदे फैजपूरला होणार मातृवंदन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2018
Total Views |
फैजपूर ता. यावल : 
 
शहरात उपक्रम हा सलग 17 वे वर्ष राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामंडलेश्वर सतपंथ रत्न श्री जनार्दन हरिजी महाराज गादीपती सतपंथ मंदिर फैजपूर, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुश्रुत हॉस्पिटल सावदाचे डॉ. व्ही. जे. वारके, कला, वाणिज्य महाविद्यालय धरणगावच्या प्रा. राखी जगदीश पाटील, सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट, फैजपूर व मधुर संस्कार केंद्र, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने मातृवंदना कार्यक्रम वर्षे 17 वे. यावर्षी 24 डिसेंबरला 9 मातांच्या गौरवाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
जयवंताबाई बालू पाटील, बख्खारी.ता.शहापूर म.प्र,शांतीबाई चिमा हुरेज, पालखा, वत्सला बद्रीनाथ बेळे, नाशिक, कुसुम श्रीधर पाटील, आळंदी देवाची, जमुनाबाई नथमल परमार, धडगाव, पुष्पा हरी चौधरी, नाशिक, विद्याबाई सुधाकरसिंग सिसोदिया, पिंपळगाव, जिजाबाई प्रभाकर मोरे, यावल, शकुंतला ठाकूर वाघुळदे, बामणोद यांचा गौरव नियोजित निष्कलंक धाम, वढोदे प्र. सावदा फैजपूर येथे सकाळी 9. 30 वाजता आहे.
 
 
मातृवंदना प्रतिनिधी निर्मल चतुर, व्ही.ओ. चौधरी, बी.एन.पाटील यांनी सांगितले. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित राहतील.
@@AUTHORINFO_V1@@