कसे असतील आयपीएल २०१९ चे संघ (भाग १)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2018
Total Views |


 


नवी दिल्ली : यंदाचे आयपीएलचा १२वा हंगाम. आयपीएल २०१९च्या लिलावामध्ये अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. यामध्ये नवख्या खेळाडूंना जास्त प्राधान्य दिल्याचे दिसून आले. तर अनेक ज्येष्ठ खेळाडूंच्या नावे बोलीच लागली नाही.

 

असे असतील आयपीएल २०१९चे संघ ४ संघ

 

मुंबई इंडियन्स

 
 

राखून ठेवलेले खेळाडू : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पंड्या, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, मयांक मार्कंडे, राहुल चाहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तारे, क्विंटन डी कॉक, ईव्हीन लेविस, किएरॉन पोलार्ड, बेन कटिंग , मिशेल मॅक कॅलेनघन, अॅडम मिल्ने

 

विकत घेतलेले खेळाडू : लसिथ मलिंगा (२ करोड), अनमोलप्रीत सिंग (८० लाख), बरिंदर सरण (३.४० करोड), पंकज जैस्वाल (२० लाख), रसिख सलाम (२० लाख), युवराज सिंग (१ करोड)

 

चेन्नई सुपर किंग

 
 

राखून ठेवलेले खेळाडू : महेंद्र सिंग धोनी, सुरेश रैना, दीपक चाहर, के. एम. असिफ, कर्ण शर्मा, ध्रुव शोरेय, फाफ डू प्लेसीस, एम विजय, रवींद्र जडेजा, सॅम बिलिंग्स, मिशेल सॅनटनर, डेविड विले, द्वैन ब्रावो, शेन वॉटसन, लुंगी इंगिडी, इम्रान ताहीर, केदार जाधव, अंबाती रायडू, हरभजन सिंग, एन जगदीशन, शार्दूल ठाकूर, मोनू कुमार, चैतन्य बिष्णोई

 

विकत घेतलेले खेळाडू : मोहित शर्मा (५ करोड़), रुतुराज गायकवाड़ (२० लाख)

 

संरायझर्स हैद्राबाद

 
 

राखून ठेवलेले खेळाडू : मार्टिन गप्टिल, युसूफ पठान, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शाकिब अल हसन, शाहबाज नदीम, संदीप शर्मा, जॉनी बेयरस्टॉ, मोहम्मद नबी, टी. नटराजन, केन विलियमसन, अभिषेक शर्मा, सिद्धार्थ कौल, डेविड वॉर्नर, विजय शंकर, खलील अहमद, मनीष पांडे, बिली स्टानलेक, दीपक हूडा, बासिल थंपी, रिकी भुई, श्रीवत्स गोस्वामी (विकेटकीपर)

 

विकत घेतलेले खेळाडू : जॉनी बेयरस्टॉ (२.२ करोड़), ऋद्धिमान साहा (१.२ करोड़), मार्टिन गप्टिल (१ करोड़)

 

दिल्ली कैपिटल्स

 
 
 

राखून ठेवलेले खेळाडू : अंकुश बैंस (विकेटकीपर), जलज सक्सेना, अमित मिश्रा, बंदारू अय्यप्पा, हनुमा विहारी, कीमो पॉल, राहुल तेवतिया, नाथू सिंह, श्रेयस अय्यर, शरफेन रदरफोर्ड,जयंत यादव, इशांत शर्मा, शिखर धवन, कॉलिन इनग्राम, सुनील लामिछाने, आवेश खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, कागिसो रबाडा, पृथ्वी साव, हर्षल पटेल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन मुनरो, मनजोत कालरा, क्रिस मौरिस

 

विकत घेतलेले खेळाडू : हंगाम विहारी (२ करोड), अक्षर पटेल (५ करोड), इशांत शर्मा (१.१० करोड़), अंकुश बैंस (२० लाख), नाथू सिंह (२० लाख), कॉलिन इनग्राम (६.४० करोड़), शेरफन रदरफोर्ड (२ करोड़), कीमो पॉल (५० लाख), जलज सक्सेना (२० लाख), बंदारू अय्यप्पा (२० लाख)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@