खंडोबा देवस्थानच्या प्र. कार्यलय प्रमुख पदी धनराज कोळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2018
Total Views |

फैजपूर ता यावल :
 
खान्देशातील प्रसिद्ध श्री खंडोबा देवस्थान,फैजपूरच्या प्रभारी कार्यालय प्रमुखपदी नपाचे सेवानिवृत्त अधिकारी धनराज कोळी यांची नियुक्ती केली.
 
याप्रसंगी कोळी यांचे स्वागत सत्कार करताना गादीपती महामंडलेश्वर पुरूषोत्तम दास महाराज सोबत महामंडलेश्वर सतपंथरत्न जनार्दन हरिजी महाराज, योगाचार्य शिवमदास महाराज,पुजारी राम मनोहर दास महाराज,चोलदास पाटील आदी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@