कांकनबर्डी येथे यात्रोत्सवानिमित्त मराठा सेवा संघातर्फे पाणपोई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2018
Total Views |

पाचोरा :
 
गिरड रोडवरील कांकनबर्डी येथील खंडोबा कुलदेवतेच्या यात्रेनिमित्ताने मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पिण्याच्या शुद्ध पाण्याची पाणपोई लावण्यात आलेली होती.
 
13 रोजी गुरुवारी झालेल्या चंपाषष्टी या दिवशी आ. किशोर पाटील यांच्या हस्ते राष्ट्रमाता, राजमाता मॉ साहेब जिजाऊंच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
 
याप्रसंगी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील, संभाजी ब्रिगेडचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, साहेबराव पाटील, दिशा एक्वाचे, जितेंद्र देवरे, जितू मिस्तरी, किशोर बारावकर, प्रवीण पाटील, भावेश पाटील, संतोष जोडगण,चेतन पाटील, शिवा पाटील, समर्थ दीपक पाटील, दिलीप कानडे उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@