जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राठोड यांचा स्टार फाउंडेशनतर्फे गौरव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2018
Total Views |

 
चाळीसगाव :
 
येथील स्टार फाउंडेशनच्या वतीने जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक राजेंद्र राठोड यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल अध्यक्ष डॉ. तुषार राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
यावेळी अजित राठोड, संदीप राठोड,विनीत राठोड, न्यानेश्वर राठोड अदी मान्यवर उपस्थित होते. राजेंद्र राठोड यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे सभापती म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.
 
 
येत्या काळात जोमाने ते समाजाबरोबर, आम जनतेची अधिक सेवा करतील अशी अपेक्षा याप्रसंगी अध्यक्ष डॉ. तुषार राठोड यांनी व्यक्त केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@