अकलूजजवळ चारचाकी झाडावर आदळली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |

सावदा : 
 
भुसावळ-पाडळसा मार्गावरील अकलूजजवळ हॉटेल शंभुराजे समोरील कडुनिंबाच्या झाडावर चारचाकी महिंद्रा टी.यू.व्ही वाहन (क्र.एमएच, जे-5, 7227) या गाडीवरील बंटी चौधरी (रा. दीपनगर ता.भुसावळ) रात्री 1.30 वा ट्रकने कट मारून लाईटचे फोकस डोळ्यावर आल्याने कडुनिंबांच्या झाडावर ही महिंद्रा चारकाची आदळली. चालकाच्या चेहर्‍यावर, डोक्याला दुखापत झाली असून गोदावरी हॉस्पिटला उपचार सुरू आहे.
@@AUTHORINFO_V1@@