साकरे विद्यालयात गोवर-रूबेला लसीकरण मोहीम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2018
Total Views |

 
 
धरणगाव : 
 
येथील बा.च. भाटिया माध्यमिक विद्यालयात 10 रोजी भारत सरकारची गोवर आणि रूबेला लसीकरण मोहीम यशस्वीरित्या संपन्न झाली.
 
याप्रसंगी नांदेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप पाटील, आरोग्य सहाय्यक ए. एस. गायकवाड व परिचारिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
 
याप्रसंगी शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या 83 टक्के विद्यार्थ्यांना लसीकरण झाले. राष्ट्रीय कार्यक्रमाच्या यशस्वीते बद्दल मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी अभिनंदन केले. यशस्वीतेसाठी शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
@@AUTHORINFO_V1@@