शालेय राज्यस्तर सिकाई स्पर्धेत फाल्गुनला सुवर्णपदक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2018
Total Views |

 
 
भुसावळ : 
 
महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग आयोजित शालेय राज्यस्तर सिकाई स्पर्धा बीड येथे याने 50 की. ग्रॅम वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला व सुवर्णपदक मिळविले, याआधी जिल्हा व नाशिक विभाग स्तर स्पर्धेत विजय संपादन केला होता.
 
दिल्ली येथे होणार्‍या राष्ट्रीय शालेय सिकाई स्पर्धा साठी त्याची निवड झाली आहे. त्यासाठी जानेवारीमध्ये जाणार आहे.
हे खेळाडूची निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर. पी फालक यांनी अभिनंदन व सत्कार केला व पुढील स्पर्धासाठी शुभेच्छा दिल्या.
 
यावेळी प्रा डॉ संजय चौधरी डॉ भारती बेंडाळे, प्रा अनिल सावळे डॉ आर एम सरोदे प्रा एस डी चौधरी यांनी अभिनंदन केले सदर खेळाडूस प्रा डॉ संजय चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
असे प्रसिद्ध प्रमुख प्रा डॉ संजय चौधरी यांनी कळविले आहे.
@@AUTHORINFO_V1@@