गोसेवक रवींद्र शेलारांची विदेशात भरारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |

प्रचारकाची जबाबदारी मिळाली पाकिस्तान व श्रीलंकेत


 

धुळे :

येथील द्वारकादिश प्रतिष्ठान चे अध्यक्ष रवींद्र शेलार यांचे गोसेवेचे कार्य हे देशातच सुरु होते,आता ते परदेशात जात आहे.
 
गोमातेला राष्ट्र मातेचा दर्जा मिळावा यासाठी गोपाल मानिजी महाराज यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आंदोलनाला व्यापक बळ मिळणार आहे.
 

धुळ्यातील रवींद्र बापुजी हे धुळे परिसर गोसंवर्धन चे काम धुळे परिसर सोबत राज्यात व देशात करीत आहे.धुळे येतील मोराने गावात गोशाला नव्हे तर गोंअनाथ आश्रमाची अनोखी संकल्पना राबवून ती देश पातळीला मार्गदर्शक तयार केली आहे.

 
यामुळे त्यांना या आधी गुजरात,शिमला ची जबाबदारी दिली होती.देशातील तब्बल ३५० प्रचारकांच्या यादीत रवींद्र बापुजीचे नाव अव्वल स्थानी आहे.
 
१७ डिसेंबर ते २६ मार्च दरम्यान हे प्रचारक दोन्ही देशात गोवंश रक्षणा जनजागृती साठी , प्रचार व प्रसार करण्यासाठी स्वखर्चानी विदेशात जाणार आहे.
 
गोसेवक रवींद्र शेलार यांची विदेशात प्रचारक म्हणून नियुक्ती झाल्याबद्धल गोरक्षक ,हितचिंतक ,मित्र परिवारात आनद व्यक्त होत असून मित्र परिवारात त्यांचे अभिनंदन होत आहे.
@@AUTHORINFO_V1@@