बी.यू.एन.रायसोनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्नेहसंमेलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |


 
 
जळगाव : 
 
शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृहात रविवारी पिंप्राळाच्या बी.यू.एन.रायसोनी इंग्लिश मीडियम स्कूलचे ‘नवरस’ वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात साजरा करण्यात आले.
 
चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके, प्रमुख पाहुणे कल्पना चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार राहुल रनाळकर उपस्थित होते.
 
मान्यवरांच्या हस्ते परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा व क्रीडा स्पर्धेत विजयी खेळाडूंचा सत्कार स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.
 
सूत्रसंचालन पूजा शिरसाठ यांनी केले तर आभार पूजा मालू यांनी मानले.
@@AUTHORINFO_V1@@