LIVE - छत्तीसगढ विधानसभा निवडणूक : २०१८

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2018
Total Views |


 


नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. रमण सिंह यांच्या व्यक्तिगत करिष्म्याच्या व लोकप्रिय योजनांच्या कामगिरीवर गेली १५ वर्षे इथे सत्तेत असलेल्या भाजपसाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. छत्तीसगढमध्ये हि चौथी विधानसभा लढत आहे, यापूर्वी ३ वेळा भाजपचा झेंडा फडकला आहे. ९० जागांसाठी इकडे २ विभागात मतदान झाले होते. पहिले १२ नोव्हेंबरला तर दुसरे २० नोव्हेंबरला. यामध्ये राज्यात ७६.६० टक्के मतदान झाले होते.

 

> ९० जागांपैकी काँग्रेसला ६२, भाजपला १९, बीएसपी ८ आणि इतरांना १ जागांवर आघाडी.

 

> राजनांदगाव मतदारसंघातून डॉ. रमन सिंह यांना आघाडी.

 

> माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांना मारवाही मतदासंघातून ५ हजार मतांची आघाडी.

 


 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@