धुळ्यात भाजपच्या बाजूने कल ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2018
Total Views |

 
 
धुळे :
 
महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिले कल भाजपसाठी सुखद असून भाजपने याठिकाणी आघाडी घेतली आहे.
धुळ्यात भाजपने 31 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यांना शह देणाऱ्या आमदार अनिल गोटेंच्या लोकसंग्राम पक्षाने 3, जागांवर आघाडी घेतली आहे.शिवसेना ३ ,आघाडी २८ जागांवर पुढे....
 
भाजप तसेच इतर पक्षांने घेतलेली आघाडी तात्पुरत्या स्वरुपाची आहे. त्यात बदल होऊ शकतात.
@@AUTHORINFO_V1@@