राज्यनाट्य स्पर्धा जळगाव केंद्राचा प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2018
Total Views |

समर्थ बहुउद्देशीय संस्थेचे "मुक्ती" ; गुरुकृपा सोसायटीचे "बळी" ची अंतिम फेरी साठी निवड

 
जळगाव :
 
५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची जळगाव केंद्राची प्राथमिक फेरी दि १५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०१८ या कालावधीत गंधे सभागृह जळगाव येते पार पडली .
 
या स्पर्धेत एकूण २० संघानी नाट्यप्रयोग सादर केलेत .यामधून समर्थ बहुउद्देशीय संस्थेचे मुक्ती या नाटकाला प्रथम तर गुरुकृपा सोसायटीचे बळी या नाटकाला व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले.या दोन्ही नाटकांची अंतिम फेरी साठी निवड करण्यात आली.
सविस्तर निकाल
समर्थ बहुउद्देशीय संस्थेचे - मुक्ती - प्रथम
गुरुकृपा सोसायटीचे - बळी - द्वितीय
डॉ अण्णासाहेब जि .डी .बेंडाळे महिला महाविद्यालय - आम्ही जातो आमुचा गावा - तृतीय
वैयक्तिक पारितोषिक
 
दिग्दर्शन
 
 प्रथम - विशाल जाधव
द्वितीय -रुपेश जैस्वाल
 
प्रकाश योजना
 
प्रथम - भावेश पाटील द्वितीय - राज गुंगे
नेप्प्थय प्रथम
 
- चंद्रकांत जाडकर द्वितीय - अनिरुद्ध किरकिरे
रंगभूषा प्रथम
 
- दीपक पाटील द्वितीय - श्रद्धा कदम
उत्कृष्ट अभिनय रोप्य पदक
 
- पंकज वागळे,श्रुतिका जोग - कळमकर
अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र
 
- अश्विनी कोल्हे, निशा पाटील ,ऐश्वर्या खोसे, हर्षाली ठाकरे ,श्वेता पाठक,शुभम सपकाळे ,दिग्विजय जगदाळ ,रवी परदेशी,सागर भडंगर ,अनिल कोष्टी
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विश्वास देशपांडे,डॉ माणिक वड्याळकर ,मंगेश नेहरे यांनी काम पहिले ..
@@AUTHORINFO_V1@@