शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Nov-2018
Total Views |
 पाचोरा : पहाण ता.पाचोरा येथील अनिकेत रवींद्र पाटील (18) हा अविवाहित तरुण मोटारची वायर लावत असताना त्याला अचानक शॉक लागल्यानेमृत्यू झाला.
 
त्यास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात त्याचे वडील रवींद्र पाटील यांनी मृतावस्थेत दाखल केल्याची फिर्याद वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल महाजन यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
 
. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड.कॉ. रामदास चौधरी करीत आहे.
@@AUTHORINFO_V1@@