मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल भाजपा कार्यालयात मिठाई वाटप अन् जल्लोष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2018
Total Views |
 
 
 
 
जळगाव : 
 
महाराष्ट्र विधानसभेमध्ये मराठा समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले मराठा आरक्षण गुरुवारी विधानसभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केले व मंजूर करण्यात आले.
 
त्यानिमित्त भाजपा शहर कार्यालय, वसंतस्मृती येथे दुपारी 2 वा. महापौर सीमा भोळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी फटाके फोडून व पेढे वाटप करून आनंद साजरा केला.
 
याप्रसंगी मनपा गटनेते भगतभाई बालाणी, उपगटनेते राजेंद्र घुगे पाटील, जिल्हा सरचिटणीस दीपक सूर्यवंशी, जिल्हा पदाधिकारी सुभाष शौचे, मनोज भांडारकर, कपिल पाटील, विनोद मराठे, शक्ती महाजन, नगरसेविका सरिता नेरकर, राजेंद्र पाटील, धीरज सोनवणे, गायत्री राणे, पार्वताबाई भील, प्रिया जोहरे, नवनाथ दारकुंडे, मयूर कापसे, कुलभूषण पाटील, भरत कोळी, सुनील खडके, किशोर बाविस्कर, चेतन सनकत, माजी नगरसेवक सुनील माळी, किरण बेंडाळे, मनोहर पाटील, शोभा कुलकर्णी, रेखा कुलकर्णी, तृप्ती पाटील, ज्योती निंभोरे, आनंद सपकाळे, जुगल लुल्ला, योगेश बागडे, जयेश पाटील, चेतन तिवारी, शिवदास साळुंखे, फिरोज तांबोळी, गणेश माळी, आशिष हाडा, भूपेश कुलकर्णी, धुडकू सपकाळे, महेश पाटील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी एकच जल्लोष दिसून येत असल्याने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@