अंशतः पेन्शन योजनेविरोधात शिक्षक सेनेतर्फे काळा दिवस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2018
Total Views |
 
 
 
जळगाव, 2 नोव्हेंबर - अंशत: पेन्शन योजनेविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, जळगावतर्फे नुकताच काळा दिवस पाळण्यात येऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
 
जळगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, तसेच शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांना निवेदन देण्यात आले.
 
निवेदन देताना शिक्षक सेनेचे जिल्हा अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, जिल्हा कार्याध्यक्ष राजेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष नाना पाटील, जिल्हा कार्यअध्यक्ष गोविंदा पाटील, रमेश बोरसे, सचिन सरकटे आदी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@