महाबॉकेथॉन रॅली संपन्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2018
Total Views |
नंदुरबार  :
राज्यभर रस्ता सुरक्षा, नो-हॉर्न व सुरक्षित वाहन चालविणेकरीता जनजागृती करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आज महाबॉकेथॉन रॅली काढण्यात आली होती.
 
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एन.डी. बच्छाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, वाहतुक पोलीस निरिक्षक सुभाष भोये, सार्वजनिक बांधकाम विभागातील वाहतुक शाखेतील व इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आदि उपस्थित होते.
 
महाबॉकेथॉन रॅली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नवापूर चौफुली, साक्रीनाका, बागवानगल्ली, जळकाबाजार ते जिल्हा पोलीस मैदानावर समारोप करण्यात आला.
@@AUTHORINFO_V1@@