साडेतीन लाखांच्या गुटख्यासह वाहन जप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2018
Total Views |
 
 जळगाव - भुसावळ बाजारपेठ पोलीस कर्तव्यावर असताना नाहाटा चौक, भुसावळ येथे गुटख्याची वाहतूक करीत असताना एक मारुती व्हॅगनर कारमध्ये गुटखा आढळून आला.
 
 
बाजारपेठ पोलिसांनी पुढील कारवाईकरिता अन्न व औषध प्रशासनास कळविले.
त्यानुसार 29 ऑक्टोबर रोजी मारुती व्हॅगनर कार ड्रायव्हरकडे 3 लाख 47 हजार 200 रुपयांचा प्रतिबंधित साठा अनिल गुजर, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी ताब्यात घेतला.
 
 
याबाबत गुटखा दीपक रमेश चेतवानी (वय 18) व त्याची आई सीमरन रमेश चेतवानी (वय 35) रा. सिंधी कॉलनी, जळगाव अटक केली आहे. ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) अन्न व प्रशासन औषध प्रशासन, जळगाव यो.कों.बेंडकुळे यांचे मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अनिल गुजर, विवेक पाटील यांनी केली.
@@AUTHORINFO_V1@@