चोपडा येथे पीव्हीएम इंग्लिश स्कूलच्या इमारतीचे भूमीपूजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2018
Total Views |

चोपडा :
चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मेडियम स्कूलच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन चेअरमन राजाभाई मयूर, सचिव माधुरी मयूर व संचालक चंद्रहास गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले.
 
संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलदास गुजराथी, उपाध्यक्ष मोरेश्वर देसाई ,संचालक भूपेंद्र गुजराथी, प्रफुल्ल गुजराथी, सिद्धार्थ मयूर, गोविंद गुजराथी, उल्हास गुजराथी, मुख्याध्यापक डी.व्ही.याज्ञिक, सुनील पाटील, आर.बी.देशमुख, प्राचार्य किरण पाटील, पर्यवेक्षक डी .के.महाजन, ए.ए.ढबू,अभियंता प्रशांत गुजराथी, संस्थेचे सदस्य, शिक्षक शिक्षकेतर बंधू उपस्थित होते. सर्वांनी आनंदभावना व्यक्त केली.
@@AUTHORINFO_V1@@