पिंपळगाव (हरेश्वर) येथे मजूर कुटुंबियांना फराळवाटप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |

 
पाचोरा :
तालुक्यातील पिपळगाव हरेश्वर येथे मोलमजुरीसाठी आलेल्या दहा कुटुंबांना दिवाळीनिमित्त शिवसेना व युवासेनेतर्फे फराळ, मिठाई व कपड्यांचे वाटप करण्यात आले.
 
याप्रसंगी सर्व शिवसैनिक व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते. उपतालुका प्रमुख रवी गिते, तालुका संघटक किरण टेलर, शहर प्रमुख भगवान पाटील, शहर प्रमुख बाजीराव गिते, विभाग प्रमुख सुदाम पाटील, गण प्रमुख मुकेश चौधरी, उपशहरप्रमुख राहुल पाटील, दिलीप थोरात, युवासेना संघटक ज्ञानेश्वर माळी, नाना सरकार, दीपक गरूड, राकेश वाघे, अतुल सूर्यवंशी, राजू तेली, रमेश आगवाळ, जितू पाटील, अण्णा तेली, पिंपळगांवचे तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र तेली, मिलिंद देव व शिवसेना युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@