एसडी-सीड शिष्यवृत्ती वितरण 18 नोव्हेंबरला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |
जळगाव :  एसडी-सीडमार्फत (सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजना) उच्च शिक्षणासाठी दिल्या जाणार्‍या श्रीमती प्रेमाबाई भिकमचंदजी जैन उच्चशिक्षण शिष्यवृत्ती वितरण सोहळा रविवार, 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिर, जळगाव येथे होणार आहे.
 
स्टेशनवर फळे विकणारा मुलगा ते 70 हजार कर्मचारी असलेल्या कंपनीचे मालक, भारत विकास ग्रुपचे (बी.व्ही.जी.) संस्थापक, अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, पुणे यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
@@AUTHORINFO_V1@@