वाशी खाडीपूलाजवळ क्रेन उलटली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2018
Total Views |



 

 

नवी मुंबई : वाशी खाडी पुलाजवळ फूटओव्हर ब्रिज काढताना क्रेन उलटली. त्यामुळे वाशी पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक कोंडी झाली आहे. ही उलटलेली क्रेन हटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या वाहतूक कोंडीमुळे मात्र सुट्टीनिमित्त मुंबई बाहेर जाणाऱ्या व मुंबईत परतणाऱ्या वाहनांना अडचणींचा सामना करावा लागत आहे
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@