'मुंबई पुणे मुंबई - ३'चा टीझर प्रदर्शित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2018
Total Views |

 


 
 
 
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील बहुचर्चित व बहुप्रतिक्षित सिनेमा ‘मुंबई पुणे मुंबई - ३’ चा टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. ‘मुंबई पुणे मुंबई’ या सिनेमाचा हा ३ रा भाग असून मराठी प्रेक्षकांना या सिनेमाच्या टीझरची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती.
 
 
 
 
 
 
 
मुंबई श्रेष्ठ की पुणे श्रेष्ठ हे मुंबईकर-पुणेकरांचे रंगणारे भांडणात प्रेक्षकांना या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या जोडीला आता हॅट्रिक करते का? हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल. सतीश राजवाडे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून येत्या ७ डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@