मुकेश अंबानी ११ व्या वेळी ठरले सर्वात श्रीमंत भारतीय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2018
Total Views |

 

 
 
 
 
मुंबई : रिलायन्स कंपनीचे मालक मुकेश अंबानी हे सलग ११ व्यावेळी सर्वात श्रीमंत भारतीय ठरले आहेत. हे स्थान त्यांनी गेली ११ वर्षे कायम राखले आहे. फोर्ब्स इंडिया मॅगझीनच्या श्रीमंतांच्या यादीनुसार गेल्या वर्षीपर्यंत मुकेश अंबानी यांची संपत्ती ४७.३ अब्ज डॉलर्स एवढी होती. एक वर्षात त्यांच्या संपत्तीत ९.३ अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. रिलायन्स जिओमुळे हे यश मिळाल्याचे म्हटले जात आहे.
 

हे आहेत टॉप १० श्रीमंत भारतीय :

१. मुकेश अंबानी – रिलायन्स – ४७.३ अब्ज डॉलर्स

२. अझीम प्रेमजी – विप्रो – २१ अब्ज डॉलर्स

३. लक्ष्मी मित्तल – आर्सेलर मित्तल – १८.३ अब्ज डॉलर्स

४. हिंदुजा बंधू – अशोक लेलँड

५. पालोनजी मेस्त्री – शापूरजी पालोनजी ग्रूप – १५.७ अब्ज डॉलर्स

६. शिव नाडर – एचसीएल टेक्नॉलजी - १४.६ अब्ज डॉलर्स

७. गोदरेज कुटुंब – गोदरेज ग्रूप – १४ अब्ज डॉलर्स

८. दिलीप सांघवी – सन फार्मासिटीकल इंडस्ट्रीज – १२.६ डॉलर्स

९. कुमार बिर्ला – आदित्य बिर्ला ग्रूप – १२.५ डॉलर्स

१०. गौतम अदाणी – अदाणी ग्रूप आणि सेझ – ११.९ अब्ज डॉलर्स

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@