‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘जीवनात ही घडी’, ‘असेन मी नसेन मी’ ही त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही अजरामर आहेत. सिनेमांबरोबर अनेक नाटकांनाही त्यांनी संगीत दिले होते. यशवंत देव यांना संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/