पेट्रोल डिझेलच्या किंमतीत घट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Oct-2018
Total Views |
 
 

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती उतरत असल्याने सलग नवव्या दिवशीही पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये घट झाली आहे. शुक्रवारी डिझेल २५ पैसे तर डिझेल आठ पैशांनी स्वस्त झाले.

 

नवी दिल्लीमध्ये पेट्रोल ८०.८५ प्रती लिटर तर डिझेल ७४.७३ रुपये प्रीती लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोल ८६.३३ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ७८.३३ रुपये प्रती लीटर झाले आहे. मुंबईत डिझेल .पैशांनी स्वस्त झाले आहे. गेल्या नऊ दिवसांपासून देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने घसरण होत आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतिच इंधन पुरवठादार कंपन्यांसह बैठक घेतली होती. त्यानंतर सातत्याने इंधनदरांमध्ये घसरण होत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@