स्वयंसेवकांनी देशाच्या भविष्याचे रक्षण करावे - कैलाश सत्यर्थी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Oct-2018
Total Views |


 

नागपूर : "रा. स्व. संघाने आपल्या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रमात मला आमंत्रित करुन, फक्त भारतातीलच नव्हे तर जगभरातील करोडो शोषित आणि वंचित लहान मुलांच्या दिशेने सन्मान आणि प्रेमाचा हात पुढे केला आहे. मी त्या सर्वांच्या वतीने रा. स्व. संघाचा आभारी आहे." असे नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यर्थी यांनी नागपूर येथे म्हटले आहे. नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर रा. स्व. संघाचा ९३ वा स्थापना दिवस व विजयादशमी उत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी कैलाश सत्यर्थी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी देशाच्या वर्तमान आणि भविष्याच्या रक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही सत्यर्थी यांनी यावेळी केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@