धाडसी नाडियाला गुगल डूडलकडून मानवंदना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
गुगलने आज डूडलच्या माध्यमातून धाडसी नाडिया यांना मानवंदना दिली आहे. नाडिया यांच्या ११० व्या जन्मदिवसानिमित्त गुगलने नाडिया यांच्या आठवणींना उजाळा देत ‘फिअरलेस नाडिया’ असे समर्पक नाव त्यांना दिले आहे. हिंदी चित्रपट सृष्टीत नाडिया यांना त्यांच्या विविध ‘स्टंट’साठी ओळखले जात होते. 
 
 
 
आत्ताच्या चित्रपटामध्ये जसे धाडसी चित्रीकरण करायचे असेल तर ‘स्टंट मॅन’ याला बोलावले जाते. तसेच त्या काळात महिला ‘स्टंट वूमन’ चे काम नाडिया या करत असे तसेच त्या यासोबत अभिनय देखील करत असे. त्याकाळात नाडिया त्यांच्या ‘स्टंटबाजी’साठी अतिशय प्रसिद्ध होत्या. 
 
 
 
 नाडिया यांचा अभिनय -
 
 
 
 
 
कारण त्याकाळात महिलांनी असे काम करणे समाजाला मान्य नव्हते मात्र समाजाचा विचार न करता नाडिया यांनी हे क्षेत्र निवडले. त्या मुळच्या ऑस्ट्रेलियाच्या होत्या मात्र हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी आपले मोठे नाव कमावले. १९३५ मधला ‘हंटरवाली’ हा त्यांचा प्रसिद्ध चित्रपट होता. 
 
@@AUTHORINFO_V1@@