स्टीफन हॉकिंग ...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2018
Total Views |
स्टीफन हॉकिंग ...!
 
ब्रिटिश विश्वशास्त्रज्ञ स्टीफन विल्यम हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ रोजी इंग्लंडमध्ये झाला. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून भौतिकशास्त्रचे शिक्षण घेतले. त्यानंतर संपूर्ण विश्वाचा अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी हॉकिंग यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश मिळवला.१९६३ च्या सुरुवातीला, वयाच्या २१ व्या वर्षी हॉकिंग यांना मोटर न्यूरॉन डिसीज असल्याचे निदान झाल्यामुळे ते दोन वर्षांपेक्षा जास्त काळ जगतील याची शाश्वती नव्हती . मात्र हार न मानता १९६८ मध्ये, हॉकिंग केंब्रिजमधील खगोलशास्त्र संस्थेचे सदस्य झाले .सर्वात हुशार भौतिकशास्त्रज्ञ म्हणून स्टीफन हॉकिंग यांनी इतिहासात आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे 
@@AUTHORINFO_V1@@