चंद्राचा तिहेरी खगोलीय आविष्कार...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2018
Total Views |
चंद्राचा तिहेरी खगोलीय आविष्कार...!
 
ब्लू मून, चंद्रग्रहण व सूपरमून या तिन्ही घटनांचा दुर्मीळ योग बुधवार ३१ जानेवारीला म्हणजेच आज, १५० वर्षांनंतर घडणारी ही घटना पाहणे खगोलप्रेमींसाठी एक पर्वणी ठरणार आहे. विशेष म्हणजे यंदाचे खग्रास चंद्रग्रहण जळगावमध्ये दिसणार आहे. 
@@AUTHORINFO_V1@@