क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रशासनातर्फे भावपूर्ण आदरांजली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
गडचिरोली: स्त्रीमुक्ती चळवळीच्या प्रणेत्या व महिला शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.
 
 
 
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे, नाझर बल्लारपूरे, जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रभाकर कोटरंगे, मनोहर बेले, वामन खंडाईत, मनोज जोंधुळकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील भरत येरमे, विनायक कोवे, वासुदेव कोल्हटकर, शेडमाके, देवेद्र कोवे, सोरते, दयाराम मेश्राम, धीरज चौधरी व कार्यालयातील कर्मचारी मोठया संख्येन उपस्थित होते.
 
 
 
याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला सर्व कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी पुष्प अर्पण करुन आदारांजली वाहिली. त्यांच्या कार्याला उजाळा देत सगळ्या अधिकाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांना नामक केले. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@