इलैय्याराजा यांना पद्मविभूषण पुरस्कार घोषित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली: प्रसिद्ध संगीतकार इलैय्याराजा यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. दक्षिण भारतातील १००० पेक्षा जास्त चित्रपटांना संगीत देणारे तसेच किमान साडेसहा हजारपेक्षा जास्त गाण्यांना संगीत दिणारे इलैय्याराजा यांना भारत सरकार पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करणार आहे.
 
इलैय्याराजा यांना संगीत आणि कला क्षेत्रात हा पुरस्कार दिल्या जाणार आहे. दक्षिण भारतातील चित्रपटांना त्यांनी सगळ्यात जास्त संगीत दिले असून यानंतर त्यांनी बॉलीवूडमध्ये संगीत देण्यास सुरुवात केली. संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान पाहता भारत सरकारने त्यांना हा पुरस्कार देण्याचे घोषित केले आहे. 

@@AUTHORINFO_V1@@