आज पाणीपुरवठा बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2018
Total Views |

 
 
नाशिक :  मनपाचे बाराबंगला जलशुद्धीकरण केंद्र येथून पंपिंगद्वारे पवननगर (नवीन नाशिक) भागामध्ये सावतानगर व पवननगर जलकुंभाद्वारे करण्यात येणारा पाणीपुरवठा बाराबंगला जलशुद्धीकरण केंद्राच्या आवारातील रायझिंग मेन जवळील चेंबरमधील पाईपलाईन लिकेज व चेंबर व्हॉल्व दुरुस्ती करण्याकामी शुक्रवार दि.१९ जानेवारी रोजी पाणीपुरवठा पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच दि.२० जानेवारी रोजीचा पाणीपुरवठा हा कमी दाबाने होईल, अशी माहिती घेऊन मनपातर्फे देण्यात आली.
@@AUTHORINFO_V1@@