हज यात्रेचे अनुदान बंद...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |
हज यात्रेचे अनुदान बंद...
 
 हज यात्रेवरील अनुदान बंद करण्यात आले असल्याचा महत्वाचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी जाहीर केले आहे.सर्वोच्च न्यायालयाने २०१२ मध्ये केंद्र सरकारला हज यात्रेसाठी अनुदान बंद करण्याचे आदेश दिले होते.
 
@@AUTHORINFO_V1@@