जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेसाठी विविध समित्या गठीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |
 

 
 
नंदुरबार : येथे होणार्‍या जिभाऊ करंडक राज्यस्तरीय स्पर्धेच्या नियोजनासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. दि. २० व २१ जानेवारी २०१८ रोजी नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात निर्माण संस्था आयोजित जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धा संपन्न होणार आहेत.
 
या एकांकीका स्पर्धेत राज्यभरातून तसेच राज्याबाहेरील विविध नाट्यसंस्था व महाविद्यालय सहभागी होणार आहेत. या राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेसाठी विविध समित्यांचे गठण करण्यात आले आहे.
 
नियोजन समिती - रविंद्र कुलकर्णी, हेमकांत मोरे, राजेश जाधव, डॉ. गौतम भामरे
 
आयोजन समिती - मनोज पटेल, नागसेन पेंढारकर, मनोज सोनार, संजय मोहिते
 
सल्लागार समिती - ज्येष्ठ साहित्यीक दिनानाथ मनोहर, यशवंत स्वर्गे, प्रभाकर भावसार, प्रा. डॉ. राजेंद्र कासार, डॉ. राजकुमार पाटील, चंद्रशेखर चव्हाण, रविदा जोशी
 
व्यवस्थापन समिती - डॉ. विशाल चौधरी, निलेश तवर, पंकज पाठक, प्रा. भिमसिंग वळवी, विरेंद्र वळवी, राजेंद्र माहेश्‍वरी, जयभाई गुजराथी, विजय पाटील, देवेंद्र बोरसे
 
रंगमंच व्यवस्थान समिती - राजेश जाधव, राहुल खेडकर, प्रविण खरे, जितेंद्र पेंढारकर, विजय शिरसाठ, कुणाल वसईकर, नरेश फुलपगारे
 
प्रकाश योजना समिती - तुषार सांगोरे, रोहित गांगुर्डे, समाधान सामुद्रे, जितेंद्र खवळे, सुचित अहिरे, योगेंद्र पाटील
 
परिक्षक व्यवस्थापन समिती - डॉ.गौतम भामरे, मनोजभाई पटेल, मेघराज पेंढारकर, संतोष नागमल
 
नोंदणी समिती - हेमकांत मोरे, बी. एस. पवार, परमेश्‍वर मोरे, सुभाष सावंत, गोकुळदास बेडसे, भास्कर अहिरे
 
निवास समिती - विनोद ब्राह्मणे, गोरख पवार, चंद्रमणी बर्डे, धनराज सामुद्रे, सारंग रामराजे, कैलास पाटील
 
भोजन व्यवस्थापन समिती - आशिष खैरनार, सागर कदम, धिरज गोसावी, राजवर्धन नगराळे, हर्षल महिरे, कैलास पानपाटील, कल्पेश पटेल
 
प्रसिद्धी समिती - तुषार ठाकरे, जितेंद्र जाधव, किरण दाभाडे, वैभव थोरात, सागर आगळे
 
या पद्धतीने समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@