पिन कोड सप्ताह...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2018
Total Views |

पिन कोड सप्ताह...!

 
पोस्टल निर्देशांक संख्या किंवा पिन भारतातील कोणत्याही पत्त्याचा महत्त्वाचा भाग आहे. पिन कोड ६ अंकी संख्या आहे जी भारतीय टपाल खात्यामार्फत वापरली जाते. हा पिन कोड अचूक पत्त्याला सूचित करून पत्र योग्य ठिकाणी पोहोचवतो.भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जोडणारे ९ पिन झोन आहेत. यातील ८ पिनझोन भौगोलिक तर एक हा सैन्यासाठी राखीव आहे. सर्वप्रथम १५ ऑगस्ट १९७२ साली श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी पिनपद्धत सादर केली. त्यामुळे आता आपला पिनकोड अचूक टाकायला विसरू नक...! 
@@AUTHORINFO_V1@@