नंदुरबार येथे २० जानेवारीला वात्सल्य सेवा समितीतर्फे व्याख्यान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2018
Total Views |
 

 
 
 
नंदुरबार : नंदुरबार येथे सुप्रसिद्ध पर्यावरण प्रेमी दिलीप कुळकर्णी यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. वात्सल्य सेवा समिती, नंदुरबार आयोजित कै.बाळासाहेब पाठक स्मृती व्याख्यानमालेतर्फे दि. २० जानेवारी २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता येथील डी.आर.हायस्कुल येथे सुप्रसिद्ध पर्यावरण प्रेमी, वसुंधरा कृतज्ञता पुरस्कार प्राप्त दिलीप कुळकर्णी यांचे व्याख्यान ठेवण्यात आले. तरी व्याख्यानाचा नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन वात्सल्य सेवा समितीचे अधक्ष पंकज पाठक यांनी केले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@