आज जागतिक हिंदी दिवस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
आज जागतिक हिंदी दिवस असल्याने संपूर्ण जगात आज हिंदी दिवस साजरा केला जात आहे. संपूर्ण जगात हिंदी भाषिक नागरिक वसलेले आहेत हे नागरिक विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस साजरा करीत आहेत. तसेच भारतात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
भारताची राष्ट्रीय भाषा हिंदी मानली जाते. सगळ्यात प्रथम नागपूर येथे १० जानेवारी १९७५ मध्ये जागतिक हिंदी दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. जगात सगळ्यात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी हिंदी ही एक भाषा आहे. जगामध्ये सगळ्या भागांमध्ये हिंदी भाषिक नागरिक वसलेले आहेत.
 
 
हिंदी भाषा बोलली जावी तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही भाषा पोहोचावी या दृष्टीने आजचा दिवस साजरा केला जातो. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@